‘रिस्पोन्सिव्ह वेबसाइट’ काय असते?
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या वेबसाइट्स सुरुवातीला या प्रामुख्याने वेब ब्राउजर्स वर पाहणेसाठी बनवल्या जात होत्या. पण गत काही काळापासून जेव्हा इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आणि त्याचा आवाका डेस्कटॉप कॉम्पुटर पासून मोबाईल्स,टॅब्लेट्स, बुक-रिडर्स आणि इतर अनेक डिव्हायसेस वर वाढू लागला तसा या वेबसाइट्स त्या डिव्हायसेसवर उपलब्ध करून देणेसाठी त्यांची इतर प्रारूप बनवली जाऊ लागलीत. म्हणजे एका वेबसाइट्ची अनेक प्रारूप जे मुख्यतः विशिष्ट डिव्हाईससाठी बनवली जात होती. हि एक त्रासदायक, खर्चिक आणि वेळकाढू बाब होती.
“रेस्पॉन्सिव्ह वेबसाइट्स ” हा प्रकार तुमाला या समस्येपासून मुक्त करतो. रेस्पॉन्सिव्ह वेबसाइट्स हा दृष्टिकोन वापरून तयार केलेलं डिझायनर वेबपेजेस हा कुठल्याही “डिव्हाइसला प्रतिसाद देतो” किंवा त्यास कोणत्या प्रकारचे डिव्हाइसद्वारे पाहिले जाऊ शकते आणि यासाठी तुमाला कुठेलीही विशेष तजवीज करावी पंगत नाही जी आधी काकारावी लागत होती. रेस्पॉन्सिव्ह वेबसाईटने बनवलेली वेबसाईटहि एक मोठे डेस्कटॉप संगणक मॉनिटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन आणि टॅब्लेटसारख्या लहान स्क्रीनसह डिव्हाइसेस तुम्ही वापर करू शकतात.

तुम्हाला जर तुमची वेबसाईट बनवाची असेल तर संपर्क साधू शकता …. माहिती खाली दिली आहे …

अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .
- फेसबुक पेज (माहिती भांडार): https://www.facebook.com/MahitiBhandar.in/
- फेसबुक ग्रुप (माहिती भांडार): https://www.facebook.com/groups/mahitibhandar.in/