हॉटेल सारखा मसाला पापड | Restaurant Style Masala Papad
साधी सोपी घरगुती “मसाला पापड” रेसिपी मराठी मध्ये । Masala Papad Recipe in Marathi
परिचय:
मसाला पापड एक अतिशय लोकप्रिय असा भारतीय पदार्थ आहे. मसाला पापडाची पाककृती ही एक अतिशय साधी आणि सोपी आहे. घरी ही कृती करून पहा आणि युट्युब चॅनेल ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
लागणारे साहित्य:
- उडीद पापड
- कांदा
- टोमॅटो
- चाट मसाला
- लाला तिखट
- मीठ
- तेल
- शेव
पद्धत:
मसाला पापड कृती साठी खाली दिलेले विडिओ पहा
अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .
- फेसबुक पेज (माहिती भांडार): https://www.facebook.com/MahitiBhandar.in/
- फेसबुक ग्रुप (माहिती भांडार): https://www.facebook.com/groups/mahitibhandar.in/