रिलायन्स 4 जी वायपॉड (Wi-Pod) – ZTE-WD670 कसे अनलॉक करावे?

एप्रिल २०१६ मध्ये “रिलायन्स कॅम्युनिकेशन (R-com)” ने आपल्या ई-स्टोअरवर पहिल्यांदाच 4 जी एलटीई वाय-पॉड (4G LTE Wipod) पॉकेट राउटरची यादी (Entry) 2299/- रुपयांमध्ये केली आहे. त्या वेळी मी पण तो वायपॉड(Wi-pod) खरेदी केला होता. त्याचा फोटो मी खाली दिलेले आहे .

पण एक समस्या (Problem) निर्माण झाली ” रिलायन्स कॅम्युनिकेशन (R-com)” ने २०१७ मध्ये त्यांनची सेवा देणे बंद केली. आता त्या वायपॉड चे करायचे काय कारण त्या मध्ये फक्त रिलायन्स कॅम्युनिकेशन चे सिम चालते (दुसरे कोणतेही सिम चालत नाही). मी त्या वेळी बरीच शोधाशोध केली वायपॉड अनलॉक करण्यासाठी पण मला काही उपाय सापडला नाही म्हूणन मी तो वायपॉड पॅक करून ठेवून दिला.

पण थोडया दिवसापूर्वी ऑगस्ट २०२० मला इंटरनेट ची फार जरुरत होती (तसे मी मोबाइल इंटरनेट वापरतो, पण फोने आला कॉम्पुटर वरचे इंटरनेट बंद पडते) त्याची आठवण झाली व परत तो बॉक्स शोधला व खोलून पाहिला.

आता परत विचार आला ह्याचे करायचे काय. म्हणून गुगल वर सर्चिंग चालू केले “How to unlock reliance 4g wi pod” (रिलायन्स 4 जी वायपॉड (Wi-Pod) – ZTE-WD670 कसे अनलॉक करावे). बरेच युट्युब विडिओ पहिले, वेबसाइट पहिल्या उत्तर काही सापडेना. पण त्या रात्री (७ ऑगस्ट २०२०) ला मला एक कॉन्टॅक्ट सापडला जो ते वायपॉड ४५०/- रुपये मध्येअनलॉक करू शकतो. पण परत थोडा वेळ त्या माणसाबद्दल सर्च केला, बरेच नकारात्मक रिव्हिव्ह मिळालेले.

पण जाऊदे एकदा चेक करून बघू म्हणून रात्रच त्याला व्हाट्सअप मेसेज केला. त्याचा रिप्ल्य आला कि करून मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता परत मेसेजिंग झाले व १०:३० ला अनलॉक करूया असे काही ठरले.

११:०० वाजता त्याने मेसेजिंग करून टीम व्ह्यूअर आप्लिकेशन कॉम्पुटर वर डाउनलोड करायला सांगलीतले व ४५०/- रुपये ट्रांसफर करायला सांगितले. आता परत त्याच्या बद्दल जे रिव्हिव्हज वाचले होते ते डोळयांसमोर आले. मी त्याला त्या रिव्हिव्हज बद्दल विचारले , तो म्हणाला ते सर्व खोटे आहेत. आता ४५०/- रुपये ट्रांसफर करायची वेळ आली. पण त्या आधीच तो म्हणाला पहिले १०/- रुपये पाठव (फक्त चेक करण्यासाठी ) व उरलेले काम झाले कि पाठव.

मी १०/- सेंड केले त्यानांतर त्याने २० मिनिटात ते लॉक असलेले वायपॉड अनलॉक केले व जीवात जीव आला कारण २०१६ मध्ये खरेदी केलेली वस्तू परत वापरता येणार होती. त्याला मी उरलेले ४४०/- रुपये ट्रान्सफर केले. आता त्या रिलायन्स 4 जी वायपॉड (Wi-Pod) मध्ये JIO चे सिमकार्ड चालते.

आता सर्वानी उसुक्ता लागली असेल म्हणजे ज्याच्या कडे असे काही वायपॉड असतील जे लॉक आहेत त्याना. कि कधी एकदाचा कॉन्टॅक्ट नम्बर मिळेल त्याचा व माझे वॉयपॉड पण अनलॉक होईल. कॉन्टॅक्ट नंबर खाली दिला आहे … व्हाट्सअँप करून कॉन्टॅक्ट करू शकता ( त्याला फक्त इंग्लिश आणि तामिळ भाषा येते, त्या मुळे तो कॉल वर बोलत नाही)

नाव : दिनेझ बाबू (Dinezh Babu), मोबाईल नम्बर : +91 86954 59892

अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .

मित्र आणि कुटुंब सदस्यांसह शेअर करा

प्रशासक

"माहिती भांडार संकेतस्थळ" जगातल्या माहितीचा मराठी भाषेमधील मधील संग्रह आहे. "Mahiti Bhandar Website" is a collection of information from around the world in the Marathi language.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!