नवीन वेबसाइट डिझाइन करण्यासाठी किती खर्च येतो?
नवीन वेबसाइट डिझाइन करण्यासाठी किती खर्च येतो? हे माहित असण्यासाठी तुम्हाला नवीन वेबसाईट कश्यासाठी पाहिजे आहे हे माहिती असणे जास्ती महत्त्वाचे आहे. कुणाला वेबसाईट आपला ऑनलाईन पोर्टफोलियो उपलब्ध व्हावा म्हणून हवी असते तर कुणाला धंद्याची माहिती ऑनलाईन उपलब्ध व्हावी म्हणून हवी असते. कुणी ब्लॉग सुरु करतो तर कुणी रिटेलिंग साठी वेबसाईट बनवितो.
१. सर्वप्रथम तुम्हाला हवं असते आपल्या आवडीचे डोमेन: अनेक प्रकारचे डोमेन बाजारात उपलब्ध आहेत. .com, .in, .org, .co.in आणि अश्या एक न अनेक एक्सटेन्शन मध्ये तुम्हाला डोमेन घेता येतो.
डोमेनची किंमत ७० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत आहे. डोमेन ची किंमत बघण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करू शकता.
https://my.24x7cloudhost.com/aff.php?aff=104
आता तुम्ही ठरवा तुम्हाला कोणते एक्स्टेंशन हवे आहे.
२. होस्टिंग: होस्ट, एक प्रकारचे कॉम्पुटर असतात जे तुमची वेबसाईट ऑनलाईन स्टोर/साठवण करून ठेवतात.
होस्ट तुम्हाला २००० ते ४५०० रुपयांपर्यंत मिळून जातात. डोमेन आणि होस्टिंग दोन्हीही तुम्ही https://my.24x7cloudhost.com वरून विकत घेऊ शकता.
३. तुम्हाला कश्या प्रकारची वेबसाईट बनवायची आहे आणि त्यात काय काय सोयी पाहिजे यावरून तुमच्या वेबसाईटची किंमत ठरेल.
साधारणतः डिजाईनर वेबसाईट डिजाइनिंगचे ५००० ते २५००० रुपये घेतो.
आता सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर वेबसाईट बनवण्यासाठी १००००/- ते ३००००/- खर्च येतो.
तुम्हाला जर तुमची वेबसाईट बनवाची असेल तर संपर्क साधू शकता …. माहिती खाली दिली आहे …

अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .
- फेसबुक पेज (माहिती भांडार): https://www.facebook.com/MahitiBhandar.in/
- फेसबुक ग्रुप (माहिती भांडार): https://www.facebook.com/groups/mahitibhandar.in/