आय. टी आय. कोर्स बद्दल माहिती मराठी मध्ये | ITI Course Information in Marathi
✓ आय. टी आय. (ITI) म्हणजे इंडस्ट्रियल ट्रैनिंग इन्स्टिटयूट (Industrial Training Institute).
आता इंडस्ट्रियल ट्रैनिंग इन्स्टिटयूट (Industrial Training Institute – ITI) म्हणजे काय ?
ITI म्हणजे असे शिक्षण संस्था जिथे इंडस्ट्री निगडित शिक्षण दिले जाते. जसे कि …
- सुतारकाम – Carpenter
- कॉम्पुटर ऑपरेटर – Computer Operator and Programming Assistant (COPA)
- डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर – Desktop Publishing Operator
- ड्रॅफ्टमन सिविल – Draughtsman Civil
- ड्रॅफ्टमन मेकॅनिकल – Draughtsman Mechanical
- इलेकट्रिशिअन – Electrician
- इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक – Electronics Mechanic
- फिटर – Fitter
- फौंड्री मन – Foundryman इ.
ITI कोर्स विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देतात आणि लवकरात लवकर काम मिळवण्यासाठी मदत करतात.
✓ ITI कोर्स कोण करू शकते?
- ITI कोर्स दहावी नंतर किंवा बारावी नंतर करता येतो.
- तुम्ही दहावी किंवा बारावी पास असणे गरजेचे आहे.
- जर तुम्ही बारावी पास नसाल तर तुम्ही दहावीच्या गुणांच्या आधारे ITI कोर्सला प्रवेश घेऊ शकता.
- ITI कोर्सला तुमचे वय कमीत कमी १४ वर्ष इतके असणे आवश्यक आहे.
✓ ITI कोर्सची प्रवेश प्रक्रिया कशी आहे?
- तुमची दहावी झालेली असो किंवा बारावी तुमचा प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतो.
- दहावी -बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरु होते.
- ऑनलाइन फॉर्म सुटतात – DVET (Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State) च्या official वेबसाईटवर फॉर्म सुटतात.
- https://admission.dvet.gov.in/ ह्या वेबसाईट वर ऍडमिशन बद्दल सर्व माहीत मिळेल.
- तुम्हाला फॉर्म भरून registration fee भरावी लागते तसेच ITI कोर्ससाठी सरकारी आणि खाजगी कॉलेज आहेत जिथे जाऊन आपण अधीक माहिती घेऊ शकता.
- मेरिट लिस्ट जाहीर होते – फॉर्म भरल्यावर मेरिट लिस्ट जाहीर होते. त्यासाठी वेबसाइट तपासात राहणे योग्य आहे.
- प्रवेशाची पुष्टी करणे – जर तुमचे नाव मेरिट लिस्ट मध्ये असेल तर तुम्ही कॉलेजला जाऊन फी भरून तुमच्या प्रवेशाची पुष्टी करू शकता.
✓ ITI कोर्सचा कालावधी – 1 वर्ष किंवा २ वर्ष
✓ ITI कोर्सचे प्रकार – १. टेक्निकल २. नॉन-टेक्निकल
- टेक्निकल ITI कोर्स म्हणजे गणित, विज्ञानासही संबंधित कोर्स. टेक्निकल ITI कोर्सचे काही उदाहरण आहेत – COPA (Computer Operator and Programming Assistant), Desktop Publishing Operator, पंप ऑपरेटर, इ.
- नॉन-टेक्निकल ITI कोर्सचे काही उदाहरण आहेत – बुक बाईंडर, पेंटर, Sewing Technology, इ.
- आपण टेक्निकल कोर्सला इंजिनीरिंग कोर्स आणि नॉन-टेक्निकल कोर्सला नॉन-इंजिनीरिंग कोर्स म्हणू शकतो.
✓ ITI कोर्स पूर्ण झाल्यावर काय?
- ITI कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही जॉब करू शकता, स्वतःचा धंदा टाकू शकता किंवा पुढे शिक्षण चालू ठेऊ शकता.
- तुम्ही सरकारी वोर्कशॉप मध्ये काम करू शकता.
- तुम्ही खाजगी वोर्कशॉप मध्ये काम करू शकता.
- तुम्ही सरकारी किंवा खाजगी कंपनी मध्ये काम करू शकता.
- तुम्हाला पुरेसा अनुभव आल्यावर तुम्ही स्वतःचा धंदा टाकू शकता.
- जर तुम्हाला पुढे शिकायचे असेल तर तुम्ही तुमचे शिक्षण चालू ठेऊ शकता.
✓ ITI कोर्सचे फायदे
- ITI कोर्स केला तर तुम्हाला तुमची शाळा/कॉलेज संपल्यावर लवकरात लवकर काम भेटते आणि पगार चालू होतो.
- ITI कोर्स केल्यामुळे तुम्ही इतरांच्या तुलनेत लवकर कमला लागतात.
- याचे मुख्य कारण म्हणजे ITI कोर्सचा कमी कालावधी चा असतो आणि कोर्सदरम्यान दिले जाणारे व्यावसायिक प्रशिक्षण.
✓ मी कोणते ITI कोर्स करू शकतो? (Maharashtra ITI courses list / Trade list in Marathi)
ITI कोर्सची यादी खाली दिलेली आहे –
- Carpenter
- Computer Operator and Programming Assistant (COPA)
- Desktop Publishing Operator
- Draughtsman Civil
- Draughtsman Mechanical
- Electrician
- Electronics Mechanic
- Electroplator
- Fitter
- Foundryman
- Machinist
- Machinist Grinder
- Mason (Building Constructer)
- Mechanic Auto Electrical and Electronics
- Mechanic Diesel
- Mechanic Machine Tools Maintenance
- Mechanic Motor Vehicle
- Painter (General)
- Photographer
- Plastic Processing Operator
- Plumber
- Refrigeration and Air Conditioner Technician
- SCVT – Stenography (Marathi)
- Secretarial Practice (English)
- Sewing Technology
- Sheet Metal Worker
- Stenographer Secretarial Assistant (English)
- Surveyor
- Tool and Die Maker (Dies and moulds)
- Tool and Die Maker (Press Tools, Jugs and Fixtures)
- Turner
- Welder
- Wireman
अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .
- फेसबुक पेज (माहिती भांडार): https://www.facebook.com/MahitiBhandar.in/
- फेसबुक ग्रुप (माहिती भांडार): https://www.facebook.com/groups/mahitibhandar.in/