भारताने जगाला कोणते खेळ दिले?
- बुद्धिबळ – सुरवातीला अश्टपदा या नावाने ओळखला जायचा.
- संगोट्या चा खेळ – चौसर म्हणून ओळखला जाणारा हा खेळ महाभारत काळात कौरव आणि पांडव यांमध्ये खेळ ला गेला होता.मुघल शासन काळातही आवडीने खेळला जायचा मुख्याते अकबर शासक.
- कब्बडी – ४००० वरषापूर्वी तामिळनाडूत उगम झाला.
- खो खो – हा ही एक प्राचीन काळातील मुख्य खेळ होता.खो खो त्याच्या पळणे आणि चकवा देणे यासाठी प्रसिद्ध आहे.
- पत्ते – १६व्या शतकात मुघल शासन काळात विकसित झालेला खेळ.त्या काळी गंजिफा म्हणून ओळखला जात असे.
- पोलो – उगमस्थान मणिपूर.
- बॅडमिंटन – बॅडमिंटन ची आधुनिक आवृत्ती ही भारतातील आहे.
- साप – शिडी – हा प्राचीन भारतातील एक खेळ आहे, मोक्ष पट किंवा ज्ञान चौकोन म्हणून देखील ओळखायला जायचा. लुडो बॅडिंटन प्रमाणे ब्रिटिश लोक आल्यावर हा खेळ जगभर प्रसारीत झाला.
- कराटे- ज्युडो – हे खेळ प्राचीन भारतात शोधले गेले.प्राचीन बुद्ध भिक्कुनी धर्म प्रसारण बरोबर हे खेळही प्रसारीत केले.परंतु जगाला वाटते की हे खेळ म्हणजे उत्तर – पूर्व आशिया देशांची देणं वाटते.आपले दुर्दैव हो.
- कुस्ती – हे देखील कराटे – ज्युडो प्रकारातील आहेत.
तुम्हाला जर कोणते खेळ माहिती असतील तर कंमेंट मध्ये पोस्ट करा ….