भाकरी खाणे योग्य आहे की चपाती?
भारतात असलेल्या विविधतेमुळे इथली खाद्यसंस्कृतीही रंजक आहेत देशात सगळ्या पदार्थांमध्ये करतात म्हणून सर्रास वापर होताना आढळतो पण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पदार्थांमधून कर्बोदके सेवन केले जाते.
उदाहरणार्थ कुठे गव्हाची पोळी, कुठे मैद्याची रोटी, कुठे गव्हाची बाटी तर कुठे तांदळाचे डोसे.
यात ज्वारी-बाजरीची भाकरी खाल्ली जाते पण तुम्हाला माहितीये का पोळी किंवा इतर कोणतेही पदार्थांपेक्षा भाकरी खाणे आरोग्य फायदेशीर आहे.
ज्वारी बाजरी पासून बनणाऱ्या भाकरी मध्ये पोळी पेक्षा अधिक पौष्टिक घटक असतात. मुळात गहू पित्तकरी असून ज्वारी-बाजरीमध्ये क्षारही असतात त्यामुळे आरोग्यासाठी चांगले आहेत, शिवाय चपातीमध्ये साखरेचे प्रमाण ज्वारी-बाजरी पेक्षा जास्त असते म्हणून मधुमेहाच्या रूग्णांना डॉक्टरस चपाती ऐवजी भाकरी खाण्याचा सल्ला देतात. आणि बाजरी शिवाय नाचणीची भाकरी अतिशय लोकप्रिय असून ती चवीला चांगली असते.
आपल्याकडे प्रामुख्याने ३ प्रकारच्या भाकऱ्या खाल्ल्या जातात.
- बाजरीची भाकरी
- ज्वारीची भाकरी
- नाचणीची भाकरी
त्यातील पहिला आहे बाजरी:-
बाजरी मैदा चे प्रमाण जास्त असते तसेच त्यात ओमेगा-3 नावाचा घटक असतो यामुळे हृदयविकार मधुमेह संधिवात आजारांवर मात करता येते तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढून रक्तदाब इ का ठेवला जातो तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने गोष्ट वाढणे इत्यादी गोष्टींसाठी उपयुक्त असतो.

दुसरा आहे ज्वारी:-
ज्वारी असे काही घटक असतात त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो तसेच त्यात असलेल्या रासायनिक घटकांमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते तसेच त्यात क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे एखादी जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबण्यास मदत होते.

तिसरा आहे नाचणी:-
नाचणीत कॅल्शियम आणि प्रोटिन घटकांचे प्रमाण जास्त असते हाडे मजबूत करण्यात कॅल्शियम चा उपयोग होतो. नाचणीमुळे खाल्लेल्या घटकांचे विघटन होऊन त्यात जास्तीत जास्त पौष्टिक घटक शरीराला मिळतात, तसेच गाठ येणे, रक्तवाहिन्यांना सूज येणे यांसारखे प्रकार नाचणी मुळे टाळले जातात त्यामुळे आरोग्य चांगले असे म्हटले जाते.

अशा प्रकारे वरील सर्व कारणांमुळे चपातीऐवजी भाकरी आरोग्य चांगली असे म्हटले जाते तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा
अशा प्रकारचे मराठी लेख वाचण्यासाठी “मराठी भांडार” च्या फेसबुक पेज ला लाईक व फॉलो करा तसेच “मराठी भांडार” ग्रुप ला पण जॉईन करा .
- फेसबुक पेज (माहिती भांडार): https://www.facebook.com/MahitiBhandar.in/
- फेसबुक ग्रुप (माहिती भांडार): https://www.facebook.com/groups/mahitibhandar.in/